भौगोलीक स्थान : 

सिंधुदुर्ग जिल्हा दक्षिणोत्तर अक्षांश १५ , ३७ ते १६ , ४० पुर्व पश्चिम रेखांश ७३,१९ ते ७४ , १३ यात वसला आहे . समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्या त सुमारे १२१ कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे . प्रमुख घाट आंबोली , करुळ , भुईबावडा , फोडाघाट , व सह्याद्रीच्यान पर्वत रांगा प्रमुख नदया वाघोटन , देवगड , कुर्ली , तेरेखोल ,सुख-शांती, गड, कालावली, जानवली, मोचेमाड , अशा प्रमुख नदया असून त्या् पश्चिम वाहीनी आहे. प्रमुख खाडया कालावल , आचरा, मोचेमाड, कर्ली , वाघोटन , देवगड , या प्रमुख खाडया आहेत. हवामान सागरी जिल्हाम असाल्यालने हवामानात आद्रता असते. हवामान तपमान १७.३ से.ग्रे. ते ३३.५ से.ग्रे. च्याा दरम्याहन असते. पर्जन्या सरासरी पर्जन्यपमान २७५० मि.मि. पेक्षा अधिक आहे. आंबोली या डोंगरमाथ्यावर पर्जन्य‍मान सर्वाधीक म्हरणजे ३००० मि.मि. पेक्षा अधिक असते. प्रमूख पिके भात, नागरी , भुईमुग , ही प्रमुख पिके आहेत. तसेच हापूस आंबा , काजू , नारळ, सूपारी , कोकम, जांभूळ , ही नगदी बागायती पिके आहेत. काही ठिकाणी मसाल्याची पिकेही घेतली जातात . खनिज मॅगनिज (लोहखनिज) ,इल्मेनाईट , क्रोमाईट , सिलिका , बॉक्साजईट, चूनखडी ,चिकनमाती , रंगनिर्मितीसाठी उपयुक्तत असा गेरु मालवण समुद्रकिनारी काही भागात सापडतो. प्रमुख व्यलवसाय शेती, बागायती, आणि मासेमारी. प्रमूख सण उत्सणव गणेशोत्स व, दिवाळी , शिमगा , रामनवमी, हनुमान , जयंती , शिवजयंती , मोहोरम , नाताळ , गुढीपाढवा , श्रीकृष्ण् जन्मोत्साव नारळी पौर्ण्िममा , ग्रामदेवतांच्याी वार्षिक जत्रा . सर्वात मोठया जत्रा आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा , महाशिवरात्री श्री कुणकेश्वसर यात्रा . राष्ट्री य महामार्ग मुबई – कोकण – गोवा राष्ट्री य महामार्ग क्र-१७ . कोकण रेल्वेामार्ग मुबई ते सावंतवाडी असा सिंधुदुर्गात १०४ कि.मी. चा कोकण रेल्वेामार्ग आहे. प्रमुख बंदरे देवगड , विजयदुर्ग , मालवण , निवती-कोचरा, आचरा व वेंगुर्ला . प्रमुख ऐतिहासिक गड किल्लेग सिंधुदुर्ग , विजयदुर्ग , रांगणागड , यशवंतगड , मनोहर मनसंतोषगड , निवती , भरतगड , भगवंतगड , शिवगड , नारायणगड , सोनगगड , रामगड . थंड हवेची ठीकाणे आंबोली .

नयनरम्य सागर किनारे :

सिंधुदुर्ग जिल्हययात देवगड , मिठबाव , कुणकेश्व‍र , आचरा , तोंडवली , तारकर्ली, देवबाग , निवती-कोचरा , उभादांडा , मोचेमाड व शिरोडे हे स्वूच्छय पांढर्या् वाळूच्या् चौपाटया तसेच किनार्याव लगतच असलेल्या‍ नारळी पोफळीच्याग बागांनी अधिकच रम्यह बनलेले समुद्रतीर असून चौपाटयांवर मनसोक्तय फिरण्याीस , समुद्र लाटा पाहण्या चा अनुभवण्याूचा अनोखा आनंद लुटता येतो . वेगुर्ले रेडी शिरोडा आजगाव मोचेमाड आणि उभादांडा या २५ कि. मी. उंतरातील समुद्र किनार्याखवरील विस्तीलर्ण पसरलेल्याड पांढर्याच शुभ्र वाळूच्याा चौपाटया विलोभनीय आहेत . रेडी किनार्या्लगत जागृत असे स्ववयंभू गणेशाच्‍े स्था न तर असंख्ये भाविकांचे श्रध्दा स्थाान बनलेले आहे. श्रीगणेश मंदिरालगतची समुद्र चौपाटी तर रमणीय आहे . शिरोडा येथील समुद्रकिनार्या वरील सूरुची बने तर देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण बनले आहे . मोचेमाड व उभादांडा चौपाठीवर तर सागरी वार्याबमुळे सुमारे शंभर ते दोनशे फुट उंचीपर्यत वाळूच्या लहान-लहान टेकडया निर्माण झालेल्या आहेत. त्याळमुळे सौदर्यात आगळी भर पडलेली पाहायला मिळते . वेंगुर्ले शहरापासून दोन कि.मी. उंतरावर उभादांडा येथील चौपाटीवर सागरेश्वआर हे श्रीशंकराचे पुरातन मंदीर आहे . सागरेश्वनर येथील पसरलेल्या पांढर्याद शुभ्र वाळूच्या रम्यच चौपाटीवर भटकंती बरोबरच यंथील समुद्रात स्नाेनाचा आनंदही लुटता येतो . या ठिकाणचा समुद्र पोहण्याासाठी उपयुक्तश असल्या‍ने सागरतीर पर्यटकांचे एक खास आकर्षण बनला आहे. वेंगुर्ले तालुक्यापतील निवती – भोगवे – कोचरा येथील समुद्रकिनाराही विलोभनीय आहे . भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो हे आगळे वेगळे वैशिष्टयय आहे . कोचरा गावाच्या हद्दीत , भोगवे समुद्र किनार्या लगतच्या् एका टेकडीवर रम्या समुद्रकिनार्याबवरच ऐतिहासिक निवती किल्लाव हा छत्रपती शिवाजीमहाराजांनी बांधलेला छोटासा किल्लाक आहे . निवतीच्याय समुद्रात मोटया प्रमाणात आणि जवळून ‘ डॉल्फी न ‘ माशाच्याल झुंडी पाहाता येतात. देवबाग – तारकर्ली मालवण पासून ७ कि.मी अंतरावरील समुद्रकिनार्यालवरील अत्यंपत रम्य. असे ठिकाण म्हबणजे तारकर्ली – देवबाग . पांढर्या’ शुभ्र वाळूची सूमारे ८ कि.मी. लांब पसरलेली चौपाटी , तीरावरील नारळी पोफळीची हीरवीगार नयनरम्या दौलत , सुर्यास्त् आणि सूर्योदय या दोन्हींेचे अनोखे दिव्या सौंदर्य न्याीहाळण्यारसाठी अप्रतिम स्थ ळ म्हरणजेच तारकर्ली – देवबागची चौपाटी आणि इथला रम्या सागरतीर होय . तोडवली –कालावली – आचरा मालवण –आचरा रस्या दो वर वायंगणली गावापासून तीन कि.मी. अंतरावर समुद्र किनारी वसलेला तोंडवली गांव एका बाजूला खाडी आणि दुसर्या बाजूला समुद्र अशी रम्यच चिंचोळी पट्टी . तोंडवली गावातील व्याजघ्रेश्वरर मंदिर तर भाविकांचे श्रध्दाचस्थाान बनले आहे . व्यामघ्रेश्वंर मंदिराच्या् जवळच जो प्रचंड जांभ्या दगडाचा खडक आहे त्या खडकात ८ बाय १० फूट लांबी रुंदीची गुहा कोरलेली असुन या गुहेचा दरवाजा दीड फूट रुंद व अडीच फुट उंच आहे. कालावल खाडीत छोटी छोटी एकूण आठ बेटे आहेत . त्याटपैकी ‘ खोतजूवा ‘ आणि ‘ पाणखोलजुवा ‘ या बेटांवर वस्तीो आहे . आचरा येथील खाडीत वनखात्याचने ‘ मॅनग्रो ‘ ह्या पाण्याआतच वाढणार्याछ वृक्षराजाची केलेली लागवड पाहाण्याेसारखी आहे . मिठबाव – तांबळडेग देवगडपासून २० कि.मी. अंतरावरील मिठबांव – तांबळडेगचा समुद्र किनारा व तेथील चौपाटीही रम्य आहे . एका बाजूला समुद्र दूसर्याढ बाजुला उंच डोंगर त्या.वरील हापूस आंब्या च्याा , काजूच्या. बागा व किनार्याववर माड ,

सुप्रसिध्दे पर्यटन स्थळे :

मालवण तालूक्या तील धामापूर हे एक रमणीय ठिकाण आहे . सदैव हीरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी ,, माड पोफळीची दौजत आणि सर्वात महत्वािचे म्ह.णजे दुतर्फा डोंग्रा च्याज मधोमध असलेला ऐतिहासिक धामापूर तलाव याममुळे धामापूर हे उत्कृएष्टत पर्यटन केंद्र बनले आहे . या ऐतिहासिक धामापूर तलावाच्याे काठावर श्रीभगवतीचे प्राचीन देवालय आहे . आतील भगवतीची मुर्ती सुबक आहे . ५ एकर क्षेत्रात पसरलेल्या‍ विस्तीीर्ण तलावाचा जलाशय अत्यं त नितळ आणि स्वेच्छ आहे . सावंतवाडीपासून ३० कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वतराजीत ‘ आंबोली ‘ हीलस्टेाशन सुंदर नयनरम्यष थंड हवेचे ठिकाण आहे . समुद्रसपाटीपासून २,३७८ फूट उंचीवर सदाहरित निबिड , घनदाट अरण्यांीनी व्या‍पलेले दर्या खोर्याव आणि डोंगराच्यार उंचच उंच कडयांचे हे निसर्गरम्यत हीलस्टे शन आहे . माहादेवगड पॉईंट , हीरण्यठकेशी नदी उगम , तीर्थक्षेत्र , राघवेश्वंर मठ , कावळेसात पॉईंट , नांगरतास धबधबा , शिरगांवकर पॉंईंट , परिक्षीत पॉंईंट , सनसेट पॉईंट या सर्व पॉईटवरुन घउणारे निसर्गाचे विविधांगी विहंगम विलोभनिय दर्शन अनोखे असते .